Home नागपूर कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांची प्रकृती गंभीर

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांची प्रकृती गंभीर

491

 

ट्रामा केयर सेंटर ला हलविले ,

अमीन शाह

नागपूर : नागपूर कारागृहात शिक्षा भोगत असलेला कुख्यात डॉन अरुण गवळी आणि शेखूसह पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्रयोगशाळेतून प्राप्त झाला होता . यामुळे मध्यवर्ती कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली होती . कारागृहातील विलगिकरर्ण कक्षात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते .मात्र आज डॉन अरुण गवळी ची प्रकृती जास्त खलावल्या मूळे कारागृह प्रशासनाने तत्त्काळ त्याला ट्रामा केयर सेंटर ला भरती करण्यात आले असून तेथे त्याच्यावर उपचार केले जात असल्याची माहिती मिळाली आहे