
रावेर (शरीफ शेख)
ऑल इंडिया रिपोर्टर नजीर मुलाणी हे ऑल इंडिया जर्नलिस्ट आवड ने सन्मानित करण्यात आले आहे.
यांना जर्नलिस्ट अवार्ड मिळाले हे अवार्ड सन 2018 आणि 2020 ऑल इंडिया चे जर्नलिस्ट अवॉर्ड मिळाले. त्यांनाच हे अवार्ड दुसऱ्यांदा भेटले.
महाराष्ट्रातील सातारा जिल्हा माण तालुक्याचे खुटबाव ग्रामीण भागातील लाडके सुपुत्र नजीर मुलाणी (भाई) हे पत्रकारिता क्षेत्रात आक्रमक भूमिका निभावत असतात. पाणी तसेच सोशल वर्क चे सुद्धा चांगल्या रितीने काम करत नेहमी दिसुन येतात. तसेच नॅशनल न्यूज पेपर जुल्म से जंग दैनिक साप्ताहिक पत्राचे पत्रकार असुन त्यांना दिल्ली तुन हे अवार्ड मिळाले आहे.
ऑल इंडिया रिपोर्टर VIP/ SPL मध्ये कार्यरत असून न्यूज मधील लेखणीला मान्यता देऊन हा सन्मान जर्नलिस्ट अवार्ड देण्यात आला. तरी वसई येथे आपले काम नेहमी आक्रमक होऊन करत असतात.
संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकरांकडून नजीर मुलाणी त्यांना पुढील वाटचालीला शुभेच्छा देण्यात आल्या. आणि असेच वर्तमानपत्रांमध्ये लेखणी मध्ये उत्कृष्ट भुमिका निभावत असतात व लेखणी मधून वाचा फोडतात.











































