Home विदर्भ अनंतराव जी गुडे साहेब यांच्यामार्गदर्शनात तळेगाव येथील महिलांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश

अनंतराव जी गुडे साहेब यांच्यामार्गदर्शनात तळेगाव येथील महिलांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश

154
0

रविंद्र साखरे –  तळेगाव शामजी

पंत अनंतराव जी गुडे साहेब यांच्या मार्गदर्शनात तसेच श्री बाळाभाऊ शहागडकर शिवसेना जिल्हाप्रमुख वर्धा तसेच सौ पुरी ताई उपजिल्हा संघटिका आर्वी व श्री विकास परणकर यांच्या मार्गदर्शनात आज तळेगाव येथील महिलांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला .

 

त्यावेळी जवळपास वीस महिलांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला यावेळी सौ वनिता राजू राठोड यांना तळेगाव शिवसेना शहर संघटिका या पदावर नियुक्ती करण्यात आली तसेच रेखा विजय राठोड यांना आष्टी उपतालुका संघटिका यांची नियुक्ती करण्यात आली नियुक्तीबद्दल श्री माननीय बाळू भाऊ शहागडकर व सौ पुरी ताई व विकास परणकर यांनी त्यांच्या पुढील कार्यासाठी व शिवसेना पक्षाच्या संघटन वाढवण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या…तसेच विशाल करना के गोलू सहारे यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला