Home विदर्भ मोदि सरकारच्या निषेधार्थ कारंजा घाडगे येथे ईंधन दरवाढिविरोधात प्रहारची बाईक रँली.

मोदि सरकारच्या निषेधार्थ कारंजा घाडगे येथे ईंधन दरवाढिविरोधात प्रहारची बाईक रँली.

366
0

इकबाल शेख

वर्धा जिल्हा कारंजा घाडगे तालुका केन्द्र सरकारने ईंधनासह घरघुती गँस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज वर्धा जिल्यातील कारंजा घाडगे येथे बाईक रँली काडुन तहसिलदार यांना निवेदन देन्यात आले.


प्रहार जनशक्ती पक्ष कारंजा तालुक्याचे अध्यक्ष चंदन महिले याच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बाईक रँलीत मोठ्या संख्येने तरुन वर्ग सामिल झाला या वेळी तहसिलदार कारंजा घाडगे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की वाढलेले ईंधनाचे दर व गँसची दरवाढिमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झालेली आहे त्यामुळे केन्द्र सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष पसरला आहे वारंवार ईंधन व गँसची दरवाढ करुन सर्वसामान्य‍ाना वेठिस धरन्याचे काम होत आहे. त्यामुळे ईंधन व गँस दरवाढ तातडिने मागे घ्यावी.
गँस सिलिंडरची दरवाढ होत राहिल्यास पुन्हा एकदा चुल पेटवावी लागेल तसेच ईंधनासह गँसची दरवाढ तातडिने मागे घ्यावि अन्यथा तिव्र आंदोलन छेडावे लागेल असा ईशारा यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यानी दिला.