Home जळगाव उर्दू माध्यम वक्तृत्व स्पर्धेत के.के.उर्दु ला दुसरे बक्षीस

उर्दू माध्यम वक्तृत्व स्पर्धेत के.के.उर्दु ला दुसरे बक्षीस

167

रावेर (शरीफ शेख)

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव, म.न.पा शिक्षण मंडळ,जळगाव ,राणानी फाऊंडेशन ,व समस्त मेमन जमात यांच्या संयुक्त वाद्यामाने जळगाव तालुका स्तरीय उर्दू माध्यम साठी घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत ज्युनियर गृप मध्ये के.के उर्दू माध्यमिक व उच्च विद्यालया ची विद्यार्थीनी हरिम अतिक अहमद ने द्वितीय क्रमांक पटकावून जिल्हा स्तरावर होणाऱ्या स्पर्धे साठी कालीफाइग राउंड स्पर्धेत यशस्वी ठरली सदर विद्यार्थी ने” 21व्या शतकात शिक्षणा चे महत्व” या विषयावर विचार व्यक्त केले.सदरहू विद्यार्थीनी ला तबरेज शेख सर,मझहरोदीन शेख सर, शकीला शेख मॅडम यांनी मुख्याध्यापक अकिल खान यांच्या मार्गदर्शना खाली तयार केले या विशेष कामगिरीबद्दल संस्था अध्यक्ष अल्हाज डॉ.अमानूल्लाह शाह, उपाध्यक्ष अलहाज मजीद सेठ झकेरिया ,सचिव शेख हसन नुर मोहम्मद, खजिनदार डॉ.मोहम्मद ताहेर शेख,सदस्य जाहिद भाई शाह, व समस्त मंडळी,तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.