सतीश मनगुळे
अक्कलकोट , दि. १७ :- जि.प. शाळा भगतसिंग नगर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती ( बालिका दिन ) साजरी करण्यात आला . इयत्ता ४ थीच्याविदयार्थीनी नी सावित्री माईच्या ओव्या म्हटल्या . इ. २रीच्या विद्यार्थीनी नी सावित्री माईचे गाणे म्हटले .विदयार्थ्यांनी भाषणे केली . शेवटी समूहगीत झाले . इ. २रीची विद्यार्थीनी संजीवनी करंडे हिचा वाढदिवस साजरा करून सर्वांना चॉकलेट वाटले . कार्यक्रमाला अंगणवाडीच्या शिक्षिका श्रीम . गवळी मॅडम व मदतनीस टोणपे उपस्थित होत्या .