Home विदर्भ सावन नेरले यांचा कोरोना योद्धा म्हणुन सम्मान….!

सावन नेरले यांचा कोरोना योद्धा म्हणुन सम्मान….!

209

यवतमाळ नगर परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सावन नेरले यांचा कोविड काळात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल शाल व पुच्छगुच्छ देऊन नगर परिषद , यवतमाळ कार्याल्यात यांच्या हस्ते त्यांचा कोविड योध्दा सम्मान करण्यात आला आहे.