Home विदर्भ वर्धा जिल्यातील भूगाव यागावातील असलेल्या उत्तम गालवा मेटालीक कंपनित स्फोट

वर्धा जिल्यातील भूगाव यागावातील असलेल्या उत्तम गालवा मेटालीक कंपनित स्फोट

478

ईकबाल शेख

वर्धा – जिल्हा येथील भुगाव येथे असलेल्या उत्तम गालवा मेटालिक लीमीटेड या केमीकल फँक्ट्रित बुधवारी सकाळी १० च्या सुमारास स्फोट होउन अंदाजे हुन मजुर भजल्याची घटना घडली आहे.

३ गंभीर जखमी कामगारांना नागपुरच्या आ़रेज सिटि हास्पिटल मध्ये हलविन्यात आलेले आहे.

या स्फोटामागचे कारण अजुन स्पष्ट झाले नाहि.

जखमीना आचार्य विनोभा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.या घटनेत जखमिंच्या संख्येत वाढ होन्याची दाट शक्यता आहे.