Home विदर्भ वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे प्रजासत्ताक दिना निमित्त दावते ईस्लामी हिंदच्या वतीने वृक्षारोपण

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे प्रजासत्ताक दिना निमित्त दावते ईस्लामी हिंदच्या वतीने वृक्षारोपण

67
0

अयनुद्दीन सोलंकी,

घाटंजी / यवतमाळ – वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात ७२ व्या प्रजासत्ताक दिना निमित्त तहसील कार्यालयात व पोलीस स्टेशन मध्ये “दावते इस्लामी हिन्द” च्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
या वेळी हिंगणघाटचे उप विभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. कदम, तहसीलदार श्रीराम मुंधड़ा, ठाणेदार संपत चव्हाण, नायब तहसीलदार शमशेर पठाण, नायब तहसीलदार अजय झीले, संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार सुहास टोंग, हिंगणघाट येथील जामा मस्जिदचे अध्यक्ष अब्दुल गफ्फार, सचिव अब्दुल रहेमान, दावते इस्लामी हिन्दचे मोहमंद बख्श, अँड. इब्राहिम बख्श आज़ाद, प्रा. अनीस बेग, हुमायू मिर्झा, मकसूद बाबा, कुशल सरकार सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Unlimited Reseller Hosting