Home बुलडाणा युवती घरून निघून गेली ,

युवती घरून निघून गेली ,

519
0

 

हनिफ शेख ,

अंढेरा ,

येथील पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अंत्री खेडेकर येथील 21 वर्षीय युवती कु , दीक्षा सुरेश मोरे ही घरात कोणाला काही न सांगता शाळेची कागदपत्रे व काही पैशे घेऊन घरून निघून गेली आहे , तिच्या अंगात लाल पंजाबी ड्रेस पायात सँडल आहे , ती गावातीलच राजू डोंगरदिवे सोबत गेल्याचे आम्हाला समजले आहे युवतीच्या वडिलांच्या तक्रारी वरून हरवल्याची नोंद करण्यात आली असून सदर मुलगी दिसल्यास पो , हे , का , निवृत्ती पोफडे मो , न , 7057788051 वर कळवावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे ,

Unlimited Reseller Hosting