Home नांदेड सरपंच पदाचे आरक्षण सोडत २८ व २९ जानेवारीला होणार

सरपंच पदाचे आरक्षण सोडत २८ व २९ जानेवारीला होणार

173
0

राजेश एन भांगे

नांदेड जिल्ह्यातील पर पडलेल्या नांदेड, भोकर, हदगाव, किनवट, धर्माबाद, बिलोली, देगलूर व कंधार या तालुक्याचे सरपंच पदाचे आरक्षण कार्यक्रम गुरुवार २८ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११ वा. तसेच अर्धापूर, मुदखेड, हिमायतनगर, माहूर, उमरी, नायगाव खै., मुखेड व लोहा या तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण कार्यक्रम शुक्रवार २९ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११ वा. सर्व संबंधित तालुका मुख्यालयी होणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य) शरद मंडलीक यांनी दिली आहे.