
यवतमाळ – येळाबरा ग्राम पंचायत निवडणुकीत मिलींद कवाडे यांच्या ग्राम विकास panal chya 7 उमेदवार निवडून आले आहे.विजयी उमेदवारांचे नावे मिलींद कवाडे,भारत गाडेकर,सौ.लताताई kodape,सौ.mayatai इंगोले, सौ.अंजना मेश्राम, शेवाकदास कूंभेकर,आणि सौ.सुनिता jaktap हे सात उमेदवार निवडून आले. अकरा उमेदवरांपैकी सात उमेदवार ग्राम विकास आघाडीचे तर चार उमेदवार विरोधी पार्टीचे निवडून आले.ग्राम विकास आघाडीचे परिक्षीत इंगोले,सोमनाथ कुमरे, दिलिप jaktap,माणिक मडावी, गजानन भोयर,संभुजी इंगोले,तानाजी पचारे,प्रभुदास आत्राम,अण्णा मानकर,मनोज नगराळे, आकाश प्रजापती,लक्ष्मण इंगोले, प्रतिक ठाकरे,शंकरलाल कश्यप,अविनाश ठाकरे,प्रदीप darne, किसन निकम,प्रमोद वाघमारे,संजय कामटकर,यशवंत टिपले,बुद्देस्वर पाईकराव, कैलास पाईकराव,कुंदन निखाडे,कुंदन पाझारे,गोलू पाईकराव, राहूल पाईकराव,मंगेश वानखेडे,महेश टिपले,अक्षय kodape,अक्षय गोटे, गोपाल गोटे,अविनाश कांबळे, पार्थ इंगोले,सचिन virdande,दीपक भोयर,सागर खडसे,गजानन इंगोले, श्याम तेकाम,विक्रम इंगोले,विशाल कवाडे,उत्तम भुजडे ,सूरज कवाडे,श्रीधर शंभरकर,गणेश परिषे,सूरज कांबळे,श्याम प्रजापती,बबिता काकडे, कमल गोटे,शांताबाई वाघमारे,नंदा वाघमारे,मंदाकिनी वानखेडे,निमा कांबळे,पापिता निखादे,बेबी वानखेडे ,वंदना कवाडे,विपीन कवाडे,प्रफुल नगराळे,अजय वाळके,कुणाल वानखेडे,दिप मोरे,प्राशिक वाघमारे,अतुल वानखेडे,प्रफुल वाघमारे,शंकर वैरागडे आदी कार्यकर्त्यांनी दिवस रात्र मेहनत घेवून ग्राम विकास आघाडीचे उमेदवार निवडून आणले.त्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार.










































