Home जळगाव मौलाना अबुल कलाम आजाद सार्वजनिक वाचनालय व ग्रँथालय राजमाता जिजाऊ यांची जयंती...

मौलाना अबुल कलाम आजाद सार्वजनिक वाचनालय व ग्रँथालय राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

102
0

रावेर (शरीफ शेख) 

रावेर – तालुक्यातील कर्जोद येथे मौलना अबुल कलाम आजाद सार्वजनिक वाचनालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली सर्व प्रथम राजमाता जिजाऊ यांचे प्रतिमेस ईश्वर महाजन व चंद्रकांत चौधरी यांनी माल्यार्पण केले व आशिष पाठक यांनी पुजन करुन उपास्थितांना अभिवादन केले तसेच संस्थेचे अध्यक्ष तथा पत्रकार शकील शेख यांनी प्रस्तावित केले यावेळी रितेश वणारे, विनोद सावळे,गोविंद पवार,वासू प्रजापती,राकेश महाजन,हाजी सरफराज शेख,कफील शेख,साबीर शेख,योगेश महाजन,सुभाष महाजन यांचेसह वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.