Home विदर्भ वन्यप्राण्यांची शिकारी करनारे टोळी जेरबंद ..

वन्यप्राण्यांची शिकारी करनारे टोळी जेरबंद ..

303

जिल्हा बाहेरील शिकार टोळीवर गेल्या ३१ ता पासून वनविभाग होते लक्ष ठेवून ..

वनविभागाचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी धनंजय वायभासे(आय एफ एस) यांच्या सतकर्तने शिकार लाअ आळा घालण्यात यश ..

तळेगाव ( शा .प .) रविंद्र साखरे

वर्धा – तालुक्यातील तळेगाव येथील वनपरिक्षेत्र विभागाच्या क्षेत्रात होत असलेल्या वन्यप्राणी तस्करी सुरु होती त्यावर तळेगाव येथील व वर्धा जिल्ह्यातील वन्यप्राण्यांची तस्करी होत नव्हती परंतु जिल्हाबाहेरिल शिकार करनारी टोळी तालुक्यात शिकार करत होती तळेगाव शिवारात सुरू असलेल्या शिकारीवर वनविभाग लक्ष ठेवून होते परंतु शिकारीला आळा घालण्यात यश मिळत नव्हते परंतु वनविभाग सतर्क असल्यामुळे बाहेरील जिल्हातील शिकारी टोळीवर तळेगाव वनपरिक्षेत्राकडुन आळा घालण्यात आला यामध्ये वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी तळेगाव धनंजय वायभासे (IFS) यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी व वनमजुर यांच्या सतर्कतेला यश मिळत यामध्ये आर .आर .जाधव वनरक्षक सुसुंद्रा व के .डि . सोडगिर वनरक्षक बोटोना एम .एम सोडगिर वनरक्षक सावरडोह व्हि आर पिंगळे वनपाल तळेगाव तसेच एन .टि .राठोड वनरक्षक तळेगाव 

के .आर .काळे वनमजुर ए. जे .उइके वनमजुर यांच्या मदतिने वनपरिक्षेत्राला टोळी जेरबंद करण्यात यश मिळाले आहे याच्या सतर्कमुळे जिल्हा मध्ये येत असलेल्या बाहेरील जिल्हामधुन शिकार करन्यार्या टोळीवर जेलबंद करून कार्यवाही करण्यात आली वन्यजीव सरक्षंण अधिनियम १९७२ चे कलम ९ भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ३२ नुसार आरोपी शालिक महादेव नांदने वय ५० वर्षे रा लोणी ता वरुड जिल्हा अमरावती तसेच गजानन पंढरी नांदने वय ३२ रा लोणी ता वरुड जिल्हा अमरावती अनिल विठ्ठल ढोमने वय ३५ तसेच सुरेश वात्याजि डोमने वय ४५ असे चार आरोप अमरावती जिल्ह्यातील लोणी गाव येथून वरुड तालुक्यातील आहे यांचेवरील कार्यवाही करून जेलबंद करण्यात आले सदर कार्यवाही ने शिकारी टोळी चे चांगलेच धाभे दणाणले आहे