Home विदर्भ अकोट हिवरखेड रोडवर मोटारसायकल चा अपघात अज्ञात वाहनाने दिली धडक , “धडकीत...

अकोट हिवरखेड रोडवर मोटारसायकल चा अपघात अज्ञात वाहनाने दिली धडक , “धडकीत एक जण गंभीर जखमी”

48
0

कुशल भगत

अकोला – अकोट हिवरखेड रोडवर कुषी विभागाच्या गेट समोर अज्ञात वाहनाने मोटारसायकल ला धडक दिली या धडकेत दानापुर येथील युवक विकी मधुकर विखे हा गंभीर जखमी झाला असून मोटारसायकल क्र.MH.30 B.955 या क्रमाकांची मोटारसायकल घेऊन आपल्या दानापुर गावी जात होता परंतु कुषी विभागाच्या गेट समोरच अज्ञात वाहनाने धडक दिल्याने विकी विखे हा गंभिर जखमी झाला या घटनेची माहिती मिळताच अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन चे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी झालेल्या इसमाला अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे व पुढील तपास अकोट ग्रामीण पोलीस करीत आहेत.