Home महत्वाची बातमी एका गुन्हृयातील काही दिवसांपासून फरार असलेल्या आरोपीला बुलढाणा जिल्ह्यातील टुनकी बावनबीर येथुन...

एका गुन्हृयातील काही दिवसांपासून फरार असलेल्या आरोपीला बुलढाणा जिल्ह्यातील टुनकी बावनबीर येथुन केली अटक

56
0

कुशल भगत

अकोला / अकोट , दि. १५ :- तालुक्यातील येत असलेल्या दहीहांडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चोहोटा बाजार येथे पत्नीच्या विवाहबाह्य आणी तिच्या होणार्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेल्या इसमाच्या प्रकरनातील फरार आरोपी राजेश मांडोकार याला आज दहीहांडा पोलीसांनी अटक केली .

११ नोव्हेंबर रोजी येथील सुरेष मांडोकार याने गळफास लाऊन आत्महत्या केली होती तेव्हा पासून आरोपी हा मुतकाच्या पत्नीसह फरार झाला होता दहीहांडा पोलीस स्टेशन चे ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांनी या प्रकरणी सर्वच तपास करण्याचे त्यांच्या पथकाला आदेश दिले होते, हे.काॅ.विजय सौदेगर व शिपाई रवी इंगळे यांना माहीत मीळाली की आरोपी हा बुलढाणा जिल्ह्यातील टुनकी बावनबीर येथे लपुन बसला होता तेथे जाऊन आज त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले.