Home विदर्भ राष्ट्रिय महामार्गावर कृषी उत्पन्न बाजार समिती सामोर भरधाव बुलेरो उभ्या ट्रक मधे...

राष्ट्रिय महामार्गावर कृषी उत्पन्न बाजार समिती सामोर भरधाव बुलेरो उभ्या ट्रक मधे घुसली.

80
0

ईकबाल शेख

चार जणांचा मृत्यू तर चार गंभीर

– सर्व नागपूर जिल्ह्यातील हिवरा हिवरी येथिल रहिवासी

– महाराष्ट्र दर्शनाकरीता निघाले होते

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग सात सोमवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समिती समोर महाराष्ट्र दर्शनासाठी निघाले नागपूर जिल्ह्यातील हिवरा हिवरी येथिल भाविकांची भरधाव बुलेरो गाडीने बंद ट्रक मध्ये मागून घुसल्याने भीषण अपघात झाला.या अपघातात चौद्यांचा मृत्यू झाला.तर चार जण गंभीर जखमी झाले आहे.