Home महत्वाची बातमी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मधुकर रायमूल यांचा करोना योद्धा पुरस्कार देऊन सम्मान ,

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मधुकर रायमूल यांचा करोना योद्धा पुरस्कार देऊन सम्मान ,

41
0

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मधुकर रायमूल यांचा करोना योद्धा पुरस्कार देऊन सम्मान ,

बुलडाणा ,

देऊळगावराजा येथील माजी पत्रकार जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रायमुल डेकोरेशन चे मालक मधुकर रायमुल. यांचा आज कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक मा. श्री डाॅ नितीन तडस निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ जैनदीन मकानदार तहसीलदार मा. सारीका भगत नगर परिषद मुख्याधिकारी निवेदिता घार्गे देऊळगाव राजा ग्रामिण रुग्णाल्याच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ असमा मुजावर उपस्थित होते , कोरोना च्या कठीण काळात आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोना कोविड सेंटर मध्ये जाऊन रुग्ना च्या आरोग्याची काळजी व देखभाल केली भुकेने व्याकुळ झालेल्या रुग्णांना आपुलकीने भोजन खाऊ घालून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली रुग्णांना धीर देऊन काळजी घेतली होती त्यांच्या या चांगल्या कार्या ची दखल घेऊन मधुकर रायमुल यांना आज येथील नगर परिषद हाॅल येथे आयोजित कार्यक्रमात करोना योध्दा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या वेळी मोठ्या संख्येने शहर वासी उपस्थित होते ….