Home विदर्भ क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले जयंती सोहळा संपन्न‌ होणार

क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले जयंती सोहळा संपन्न‌ होणार

176

यवतमाळ – दरवर्षी प्रमाणे क्रांतीज्योती सावित्रीमाई ज्योतिराव फुले यांची जयंतीनिमित्त दिनांक 3 जानेवारी 2021 रोजी साजरी करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती विजया ताई मधुकर धस (अध्यक्ष दीलासा संस्था घाटंजी) प्रमुख उपस्थिती उदयसिंग आडे (अध्यक्ष लाखा बहुउद्देशीय संस्था) रामभाऊ जी किरणापुरे मा. न. प. सदस्य घाटँजी नानाभाऊ उपरीकर मा. न. प. सदस्य मोरेश्वर पेटकुले अध्यक्ष माळी समाज बहु. संस्था घाटँजी हे उपस्थित राहणार आहे तसेच या कार्यक्रमाचे व्याख्याता म्हणून गजेंद्र ढवळे सर (राष्ट्रनिर्माण विचारधारा घाटँजी) हे राहणार असून सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या जीवन चरित्रावर व्याख्यान होणार आहे व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न होणार आहे तसेच ज्ञानेश्वर लांजेवार यांच्या घरी जेसिस कॉलनी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असे माळी समाज बहुउद्देशीय संस्थेचे सचिव राजू उपरीकर यांनी कळविले आहे तसेच

क्रांतीज्योती सावित्रीमाई ज्योतिबा फुले जयंती निमित्त ऑनलाइन स्पर्धाचे आयोजन। माळी समाज बहुउद्देशीय संस्था घाटंजी र न एफ 19673 चे द्वारें सावित्रीमाई ज्योतिबा फुले जयंती निमित्त ऑनलाइन वेशभूषा व रांगोळी स्पर्धाचे आयोजन करण्यात येत आहे.माळी समाज घाटंजी मधील बंधू भगिनी यांनी आपल्या पाल्याचा सावित्रीमाई किंवा ज्योतिबा फुले यांची वेशभूषा केलेला फोटो दि 3-1-2021 पर्यंत व्हाट्सउप नंबरवर पाठवावा.सदर स्पर्धेकरिता 3 ते 12 वर्ष वयोगट निश्चित करण्यात येत आहे.सर्व माळी समाज बंधू भगिनी करिता रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.रांगोळी स्पर्धा चा व्हीडीओ काढून तो दि 3-01-2021पर्यंत पाठवावा. वेशभूषा स्पर्धाचे परीक्षण प्रा चंद्रकांत वानखडे व रांगोळी स्पर्धा चे परीक्षण श्री उमेश पवनकर करणार आहे.दोन्ही स्पर्धा मधून 3 क्रमांक काढण्यात येईल .शिल्ड व महापुरुषांच्या जीवनावर आधारित पुस्तके बक्षीस देण्यात येईल.दि10-01-2021दोन्ही स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात येइल. विजेत्यांना त्याच दिवशी संस्था च्या कार्य करणी च्या उपस्थित राजू उपरीकर यांचे घरी इस्तारी नगर घाटंजी बक्षीस वितरण करण्यात येईल. दोन्ही स्पर्धा करीता श्री राजू उपरीकर 9403456110 श्री अनिल वाढोनकर 9011575211 , श्री परमानंद पेटकुले 7083435731 यांचेशी सम्पर्क साधावा Covid 19 चे सर्व नियम पाळून संस्थेचे पदाधिकारी व समाज बांधव यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पाडण्यात येणार आहेे.