Home जळगाव *स्फूर्ती बहुउद्देशिय संस्थेतर्फे वृद्धाश्रमात स्नेह संवाद कार्यक्रम संपन्न*

*स्फूर्ती बहुउद्देशिय संस्थेतर्फे वृद्धाश्रमात स्नेह संवाद कार्यक्रम संपन्न*

140

*स्फूर्ती बहुउद्देशिय संस्थेतर्फे वृद्धाश्रमात स्नेह संवाद कार्यक्रम संपन्न*
*आजी आजोबांनी सुंदरसी गायली भजने…* *स्फूर्ती बहुउद्देशिय संस्थेतर्फे वृद्धाश्रमात स्नेह संवाद कार्यक्रम संपन्न*
*आजी आजोबांनी सुंदरसी गायली भजने…*
रावेर (शरीफ शेख)
जळगाव येथील स्फूर्ती बहुउद्देशिय संस्थेतर्फे मातोश्री वृद्धाश्रमात तेथील आजी आजोबां सोबत गप्पा गोष्टी करून स्नेह संवाद हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून इंजिनियर नितीन पाटील व पंकज कासार समन्वयक इव्हेंट मॕनेजमेंट मुळजी जेठा महाविद्यालय मातोश्री वृध्दाश्रमाचे संचालक संजय काळे,माधुरी कुलकर्णी प्रदेशाध्यक्ष ब्राम्हण संघ आदी उपस्थित होते.यावेळी स्फूर्ती बहुउद्देशिय संस्था आयोजित ब्युटीफुल मेकअप स्पर्धेतील विजेत्या दिपाली स्वप्निल नेरकर,उर्वशी परिष जाधव, नफिसा अब्बास अमरेलिवाला यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.संचालक संजय काळे यांनी तरूणांनी वृध्दाश्रमातील सुखसुविधा वाढवून “वृध्दाश्रमास” कसे आनंदाश्रम करता येईल याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे विचार मांडलेत. प्रमुख अतिथी इंजि.नितीन पाटील व पंकज कासार यांनी सुध्दा आपले स्फूर्तीदायी विचार मांडलेत. स्फूर्तीच्या संस्थापक अध्यक्ष पल्लवी भोगे ( पाटील) यांनी वृध्दाश्रमांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवायला हवा. अशा आशयाचे विचार आपल्या सुञसंचालनातून व्यक्त केले.सुनीता अग्रवाल,दिपाली नेरकर यांनी सुंदर कवितेचे सादरीकरण केले.सर्वांचे तोंड करून कार्यक्रमाची सांगता झाली. स्फूर्ती बहुउद्देशिय संस्थेच्या सदस्यांनी फुलाच्या पाकळीसमान आश्रमला मदत केली.कार्यक्रमात स्फूतीच्या सदस्य अर्चना येवले, उज्जवल सिंघवी,सोनी पाटील शैलजा हरिकासार, कल्पना पाटीलसह त्या निरोगी,स्वच्छ,,नैसर्गिक वातावरणात प्रफुल्लित चेहऱ्याचे आजी – आजोबा मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज जळगाव येथील स्फूर्ती बहुउद्देशिय संस्थेतर्फे मातोश्री वृद्धाश्रमात तेथील आजी आजोबां सोबत गप्पा गोष्टी करून स्नेह संवाद हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून इंजिनियर नितीन पाटील व पंकज कासार समन्वयक इव्हेंट मॕनेजमेंट मुळजी जेठा महाविद्यालय मातोश्री वृध्दाश्रमाचे संचालक संजय काळे,माधुरी कुलकर्णी प्रदेशाध्यक्ष ब्राम्हण संघ आदी उपस्थित होते.यावेळी स्फूर्ती बहुउद्देशिय संस्था आयोजित ब्युटीफुल मेकअप स्पर्धेतील विजेत्या दिपाली स्वप्निल नेरकर,उर्वशी परिष जाधव, नफिसा अब्बास अमरेलिवाला यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.संचालक संजय काळे यांनी तरूणांनी वृध्दाश्रमातील सुखसुविधा वाढवून “वृध्दाश्रमास” कसे आनंदाश्रम करता येईल याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे विचार मांडलेत. प्रमुख अतिथी इंजि.नितीन पाटील व पंकज कासार यांनी सुध्दा आपले स्फूर्तीदायी विचार मांडलेत. स्फूर्तीच्या संस्थापक अध्यक्ष पल्लवी भोगे ( पाटील) यांनी वृध्दाश्रमांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवायला हवा. अशा आशयाचे विचार आपल्या सुञसंचालनातून व्यक्त केले.सुनीता अग्रवाल,दिपाली नेरकर यांनी सुंदर कवितेचे सादरीकरण केले.सर्वांचे तोंड करून कार्यक्रमाची सांगता झाली. स्फूर्ती बहुउद्देशिय संस्थेच्या सदस्यांनी फुलाच्या पाकळीसमान आश्रमला मदत केली.कार्यक्रमात स्फूतीच्या सदस्य अर्चना येवले, उज्जवल सिंघवी,सोनी पाटील शैलजा हरिकासार, कल्पना पाटीलसह त्या निरोगी,स्वच्छ,,नैसर्गिक वातावरणात प्रफुल्लित चेहऱ्याचे आजी – आजोबा मोठ्या संख्येने उपस्थित होते.