Home नांदेड पत्रकार नसिर तगाले यांना लिजेंड दादासाहेब फाळके पुरस्कार ने सन्मानित.

पत्रकार नसिर तगाले यांना लिजेंड दादासाहेब फाळके पुरस्कार ने सन्मानित.

55
0

मजहर शेख, नांदेड

किनवट,दि१३:- किनवट या आदिवासी तालुक्यात असे अनेक चेहरे आहेत जे की महाराष्ट्रात किनवट सारख्या आदिवासी दुर्गम भागाचे नाव लौकिक करीत आहेत.
याच भागातील आज कि न्यूज चे संपादक नसिर तगाले यांनी किनवट तालुक्यासह मुंबई येथील बॉलीवुड फिल्म जगत मध्येही आपल्या नावाचा ठसा उमटवत अनेक वर्षापासून या क्षेत्रातील बातम्या जनतेपर्यंत पोहोचविता आहेत
त्या अनुषंगाने सन 2020 मध्ये फिल्म इंडस्ट्रीचा महान पुरस्कार समजल्या जाणारा दादासाहेब फाळके पुरस्काराचे ते मानकरी ठरले आहेत. त्यांना 5 डिसेंबर 2020 रोजी अंधेरी मुंबई येथे हे संपन्न झालेल्या दादासाहेब फाळके पुरस्कार मध्ये फिल्म जगतचे संगीतकार दिलीप सेन तसेच कार्यक्रमाचे आयोजक कृष्णा चव्हाण सर यांच्या हस्ते लीजेंड दादासाहेब फाळके 2020 पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
किनवट सारख्या आदिवासी भागातून माझ्यासारख्या एका सामान्य पत्रकारांना एवढा मोठा सन्मान दिल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले.

या सोहळ्यात फिल्म इंडस्ट्रीचे अनेक महान कलाकार उपस्थित होते.