Home महत्वाची बातमी के-हाळा येथे जुने घर पाडताना स्लँफ पडून युवकाचा मृत्यू

के-हाळा येथे जुने घर पाडताना स्लँफ पडून युवकाचा मृत्यू

181

रावेर (शरीफ शेख)
रावेर तालुक्याच्या के-हाळा गावात जुने घर पाडताना अचानक स्लँब कोसळून के-हाळा खुर्द येथील फिरोज रुबाब तडवी वय 30हा गभीर जखमी झाला त्याला पुढील उपचारा साठी रावेर ग्रामीण रूग्णालयात नेले असता डाँक्टरानी त्याला मृत घोषीत केले फिरोज हा अत्यंत गरीब परिस्थितील एकलुता कमावता होता त्याच्या पश्तात आई पत्नी व मुले आहे त्याच्या जाण्याने गावात दुखाचा डोगर कोसळला आहे.