Home जळगाव सावदा पोलिस ठाण्यात सपोनि देविदास इंगोले नी स्विकारला पदभार

सावदा पोलिस ठाण्यात सपोनि देविदास इंगोले नी स्विकारला पदभार

171

*सपोनि राहुल वाघ यांची नाशिक ग्रामीण पोलिस स्टेशनला बदली*
रावेर (शरीफ शेख) रावेर तालुक्यातील
सावदा येथील पोलीस स्टेशन येथे स.पो निरीक्षक देविदास इंगोले यांनी गुरुवार ( दि .5 नोव्हेंबर ) रोजी दुपारी दोन वाजता पदाचा पदभार स्वीकारला . आगामी काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी काम करणार असून यापुढे गुन्हेगारी प्रवृत्ती च्या लोकांवर वचक बसविणार असल्याचे त्यांनी सांगितले तर चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी देखील उभे राहू असेही ही ते म्हणाले जनतेत समन्वय निर्माण करण्यासह पोलिस दलाची प्रतिमा उंचावण्यासाठी सदैव कार्यरत राहणार असून गुन्हेगारांना मात्र कायद्याची भीती वाटेल , अशाच पद्धतीने कार्य करणार असल्याची ग्वाही सावदा पोलिस ठाण्याचे नूतन सहायक पोलिस निरीक्षक देविदास इंगोले यांनी दिली.

Previous articleकाळे हास्पिटलवर महिलांचा हल्ला
Next articleखबरदार,
editor
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.