Home नांदेड रेणुकादेवीच्या महाआरतीचा तांबूल मळवट प्रसाद तुपदाळे पाटील यांनी केला अशोकराव चव्हाणांना सुपूर्त

रेणुकादेवीच्या महाआरतीचा तांबूल मळवट प्रसाद तुपदाळे पाटील यांनी केला अशोकराव चव्हाणांना सुपूर्त

61
0

मजहर शेख

नांदेड / माहूर , दि. ३१ :-  महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री राज्याचे विधमान सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसा निमित्त प्रतिवर्षी माहूर गडावर रेणूका मातेचे महाआरती करण्यात येते, याहीवर्षी काँग्रेस शहराध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे व माहूर तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने रेणुका देवीच्या पायथ्याशी रेणुका मातेची महाआरती केली. महापूजा महाआरती नंतर मंदिर प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला तांबूल, मळवट व श्रीफळ चा प्रसाद काँग्रेस शहर अध्यक्ष आनंद पाटील तूपदाळे माहूर नगरपंचायत च्या उपनगराध्यक्षा तथा महिला व बालकल्याण सभापती सौ अश्विनीताई आनंद पाटील तुपदाळे यांनी अशोकराव चव्हाण यांच्या नांदेड दौऱ्यात वाढदिवसानिमित्त सत्कार करून शुभेच्छा देऊन वाढदिवसानिमित्य श्रीक्षेत्र माहूरगडची श्री रेणुका माँताच्या पायथ्याशी झालेल्या 11 व्या महाआरती महाअभिषेकचा प्रसाद सुपूर्द केला. यावेळी रुद्रप्रताप पाटील तुपदाळे,पृथ्वीराज प
तुपदाळे, स्वराज जगदीश पाटील, यशराज आनंद पाटील आदी उपस्थित होते.