Home विदर्भ मनसे तर्फे अंत्यसंस्कार करणाऱ्या कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांसाठी मोफत पी पी ई किट...

मनसे तर्फे अंत्यसंस्कार करणाऱ्या कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांसाठी मोफत पी पी ई किट उपलब्ध , “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसे सरसावली”

185

 

यवतमाळ:- (प्रतिनिधी/वासीक शेख) यवतमाळ जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे त्यासोबतच कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढलेला आहे तसेच कोरणात मृत्यू पावलेले लोकांचे अंत्यसंस्कारासाठी सर्वसामान्य आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबासाठी मनसे जिल्हा यवतमाळ तर्फे अंत्यसंस्कार करणाऱ्या कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांसाठी मोफत पी पी ई किट उपलब्ध करण्यात आली आहे त्यासाठी मृत्यू पावलेले कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांनी खाली दिलेल्या मनस पदाधिकारी यांचे भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा।

श्री देवा शिवरामवार भ्रमणध्वनी क्रमांक (७०२०६५०७२०)
श्री अनिल हमदापुरे भ्रमणध्वनी क्रमांक (९८२२४६०३८८)
श्री विकास पवार भ्रमणध्वनी क्रमांक (९५०४३०३३०३)
श्री अमित बदनोरे भ्रमणध्वनी क्रमांक (८५५२९९९९२५) या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा।