Home विदर्भ श्री प्रितेश बोरेले यांचा भारतीय जनता पार्टी मधे जाहीर प्रवेश

श्री प्रितेश बोरेले यांचा भारतीय जनता पार्टी मधे जाहीर प्रवेश

366

यवतमाळ / पांढरकवडा – पांढरकवडा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते युवा फाउंडेशन संस्थापक प्रितेश बोरेले यांचा आमदार डॉ.संदीप धुर्वे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मधे जाहीर प्रवेश झाला. प्रितेश बोरेले यांचे सामाजिक व सांस्कृतिक कार्यात भरीव कार्य असून. पांढरकवडा तालुक्यात त्यांचा मार्फत मोठी युवक संघटना कार्यरत आहे. भारतीय जनता पार्टी मधे पक्ष प्रवेश करत असताना पक्ष वाढीस कार्य करण्याचा मानस प्रितेश बोरेले यांनी व्यक्त केला.या प्रसंगी प्रभारी जिल्हा महामंत्री माननीय दत्ताजी राहाणे , प्रा.श्री मंगेश होटे , तालुका संयोजक आनंद वैद्यय, अभय डोंगरे , ऋत्विक पाटील , बाळू पोगाकवार , निलेश ठाकरे , भाजप सो.मी जिल्हा सहसंयोजक बाळा कायपेलवार अतुल बेले , अश्पाक पोसवाल , शुभम जुमडे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते..