Home महत्वाची बातमी दोन गटात तुफान हाणामारी पाच जण जखमी जमावाने काही घरे जाळून टाकली...

दोन गटात तुफान हाणामारी पाच जण जखमी जमावाने काही घरे जाळून टाकली ,

460

दहा जणांना अटक ,

दोन्ही गटावर गुन्हे दाखल ,

गावात भीतीचे वातावरण ,

अमीन शाह

बुलडाणा : दोन गटात तुंबळ हाणामारी होउन त्यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले . ही घटना साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या लोणी ( लव्हाळा ) ता . मेहकर येथे घडली . यात गावातील पाच घरांची जाळपोळ करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे . लोणी ( लव्हाळा ) येथील एका समाजात वाद सुरू होता . म्हणून महादू शिवाजी देशमूख व राजू देशमुख तेथे गेले . दोन्हीकडील लोकांना समजावून सांगत असतांनाच राजेंद्र बाळाजी भोसले यांने तलवारीने विठ्ठल देशमुख यांच्यावर हल्ला केला . तो वार विठ्ठल यांनी डाव्या हातावर घेतल्याने त्याचा हात चिरला . ते गंभिर जखमी अवस्थेत असल्याचे पाहून महादू हे त्यांना वाचविण्यासाठी गेला असता त्याच्यावरही राजेंद्र भोसले याने तलवारीने वार केले . तसेच कपूर भोसले आणि सखाराम भोसले यांनी लाकडी दांड्यांनी मारहाण केली तर दहिमल भोसले यांने राजू देशमुख यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राजू देशमुख ,महादू देशमुख या दोघाना औरंगाबाद येथे उपचारा साठी पाठविण्यात आले असुन विठल देशमुख , शिरीमन्त देशमुख यांना बुलडाणा येथे भरती करण्यात आले आहे . याविषयी फियार्दी माधव शिवाजी देशमुख तर्फे पी . एस . आय . दिपक राणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजेंद्र बाळाजी भोसले , कपुर बाळाजी भोसले , सखाराम बाळाजी भोसले , चुमा भोसले , जितेंद्र बाळाजी भोसले यासह पाच महिला आणि विविध कलमाखाली गुन्हे दाखल केले आहेत . जाळपोळ प्रकरणी शारदा दहिमल भोसले हिने दिलेल्या फियार्दीत नमूद केले आहे की , माझी मुलगी किराणा दुकानावर सामान आणण्यासाठी गेली असता अतूल देशमुख याने शिवीगाळ केली . त्यावरुन वाद झाल्यानंतर आमच्या घरांची नासधूस करुन जाळपोळ करण्यात आली . लाठ्या काठ्यांनी मारहाण केली . त्यात माझ्या हाताला मार लागला . यावरुन ठाणेदार संग्राम पाटील यांनी राजू दत्तात्रय देशमुख महादू शिवाजी देशमुख , विठ्ठल शिवाजी देशमुख , अतुल देशमुख व इतर सात तर आठ लोकांवर विबिध कलमा खाली गुन्हे दाखल केले असून घटना स्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक , अरविंद चावरिया , अप्पर पोलिस अधीक्षक संदीप पंखाले , उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यमावर , ठाणेदार संग्राम पाटील , पो उप , नि , दीपक राणे यांनी भेट दिली असून गावात तणावपूर्ण शांतता आहे ,

भुकेने व्याकुळ झालेले पोलीस कर्मचारी ???

आज आमच्या प्रतिनिधी ने घटना स्थळी भेट दिली असता तेथे काल रात्री पासून तैनात काही पोलीस कर्मचारी दिसले ,सर्वांचे चेहेरे उतरले होते ते सर्व भुकेने व्याकुळ झालेले दिसले ,

जर पोलीस वेळेवर पहोचले नसते तर ??

लोणी येथे काल रात्री घटनेची माहिती होताच साखर खेर्डा येथील पोलीस बांधव ताबडतोब घटना स्थळी पहोचले व परिस्तिथी नियंत्रांत आणली जर पोलीस बांधव लवकर घटना स्थळी पोहोचले नसते तर मोठा अनर्थ झाला असता असे काहींनी माहिती देताना सांगितले ,