Home विदर्भ संघर्ष कंत्राटी कामगार समीतीची पारस येथे स्थापणा

संघर्ष कंत्राटी कामगार समीतीची पारस येथे स्थापणा

71
0

प्रा.मो.शोएबोद्दीन

अकोला – बाळापूर बाळापूर तालुक्यातील पारस येथे संघर्ष कंत्राटी कामगार या नावाने कंत्राटी कामगांराचे प्रश्न व मुलभुत हक्क अधिकार मिळवण्यासाठी समीती गठीत करण्यात आली व उद्घाटन सोहळा पदभार स्वीकारण्यात आला संघर्ष कंत्राटी कामगार समीती पारस अध्यक्ष मा.सतिश भाऊ तायडे. उपाध्यक्ष मा.नितेश भाऊ तायडे . कोषाध्यक्ष तेजराव भाऊ वानखडे. सहकोषाध्यक्ष मा.राहुलभाऊ भड सचिव‌ मा,मनोहर भाऊ अवचार सहसचिव मा,अजय भाऊ राजनकर समिती सल्लागार मा.पवन भाऊ खत्री. मा.जानराव भाऊ खंडारे मा.रामेश्वरभाऊ खंडारे समीती मिडीया प्रमुख मा.मुरसलीन भाई खान सोशल मीडीया प्रमुख नितेश भाऊ तायडे. नितिन भाऊ ठाकरे  समीती नियोजक प्रमुख मा.नितीन भाऊ ठाकरे सहनियोजक प्रमुख मा.नितीन भाऊ मनसुटे सदर वरील समीती गठन व समीतीचे नाव संर्व सद्स्य यांनी सह्यानिशी संर्व सद्स्य यांनी मंजुरी दीली आहे व संर्वानी जो आमच्यावर कारभार दीला ते आम्ही व आपण संर्वानमीळुन काम करु व आपले अधिकार मुलभुत हक्क आपण घेऊ व संर्वाचे एकदा मनापासुन धंन्यवाद