महाराष्ट्र

आ. पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त मेंढपाळाणा मास्क वाटप

Advertisements

लोकनेते, विधानपरिषद सदस्य आ.गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त धनगर साम्राज्य सेनेच्या वतीने मंगळवारी मेंढपाळांना मास्क वाटप करण्यात आले.

धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर यांचा वाढदिवस महाराष्ट्रभर धनगर साम्राज्य सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मेंढपाळांना मास्क व सॅनिटायझर वाटत करून करावा असे आवाहन केलं होत. त्यास परभणी जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. धनगर साम्राज्य सेनेचे महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख तथा परभणी जिल्‍ह्याचे रविकांत हरकळ यांच्या नेतृत्वाखाली टाकळी येथे मेंढपाळांची भेट घेत मास्क वाटप करण्यात आले. शासन व सर्व घटकांकडून दूर लोटल्या गेलेल्या मेंढपाळ बांधवास कुणी तरी आपुलकीने भेटायला आणि मास्क वाटप व चौकशी करायला आलाय याचा आनंद मेंढपाळाच्या मनात मावत नव्हता. यावेळी संघटनेचे रविकांत हारकळ शहापूरकर, राजकुमार दंडवते, साहेब पुंजारे,भागवत पुंजारे,विठ्ठल बनसोडे, बालाजी दळवे लक्ष्मण वैद्य, सखाराम वैद्य प्रभाकर वैद्य किसन बोबडे ,सह समाज बांधव उपस्थित होते.

You may also like

महाराष्ट्र

रावण दहन केल्यास भिम आर्मी तो कार्यक्रम उधळून लावणार .जिल्हाध्यक्ष सुरेश वाघमारे यांचा इशारा

रावण दहन केल्यास भिम आर्मी तो कार्यक्रम उधळून लावणार .जिल्हा अध्यक्ष सुरेश वाघमारे यांचा इशारा ...
विदर्भ

मनसे तर्फे अंत्यसंस्कार करणाऱ्या कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांसाठी मोफत पी पी ई किट उपलब्ध , “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसे सरसावली”

  यवतमाळ:- (प्रतिनिधी/वासीक शेख) यवतमाळ जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे त्यासोबतच कोरोना ...
विदर्भ

शेंदोळा खुर्द गावाला ‘स्मार्ट ग्राम’मध्ये १० लाखांचा पुरस्कार , विकासप्रक्रियेत महिलांचे मोठे योगदान पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

कोरोना लढवय्यांचा सन्मान…! तालुक्यातील पीएचसीना पीपीई किट….!! ( मनिष गुडधे पाेलीसवाला प्रतिनीधी ) अमरावती, दि. ...
महाराष्ट्र

अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा सेक्रेटरी पदावर प्रा शिवाजी काटे यांची निवड

  निजाम पटेल , अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी , अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यकरणीस प्रांताध्यक्ष नामदार ...