Home मराठवाडा महाराष्ट्र पत्रकार असोसिएशन परतुर तालुका अध्यक्षपदी पत्रकार पांडुरंग शेजुळ

महाराष्ट्र पत्रकार असोसिएशन परतुर तालुका अध्यक्षपदी पत्रकार पांडुरंग शेजुळ

106

 

 

शेख अथर ,

परतूर / प्रतिनिधी

महाराष्ट्र पत्रकार असोसिएशन परतुर तालुका अध्यक्ष पदी पत्रकार पांडुरंग शेजुळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे
सदर नियुक्ती ही महाराष्ट्र पत्रकार असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष संजय बोर्डे यांच्या आदेशाने जाहीर केले आहे.पांडुरंग शेजुळ यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनध्ये ग्रामीण व शहरी भागात पत्रकारांना संघटनेशी जोडून संघटना मजबूत करण्याचे कार्य करावे.तसेच पत्रकारावर होणाऱ्या अन्याया विरोधात आवाज उठवण्यासाठी सदैव तत्पर रहावे. पांडुरंग शेजुळ यांच्या नियुक्ती बदल, अनेक मान्यवर व्यक्तीकडून अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.