Home विदर्भ सर्व धर्माची शिकवण एकच – जी.श्रीधर पोलीस अधीक्षक (अकोला )

सर्व धर्माची शिकवण एकच – जी.श्रीधर पोलीस अधीक्षक (अकोला )

144

“मैं मुस्लिम हूँ, तू हिन्दू है, हैं दोनों इंसान, ला मैं तेरी गीता पढ़ लूँ, तू पढ ले कुरान, अपने तो दिल में है दोस्त, बस एक ही अरमान, एक थाली में खाना खाये सारा हिन्दुस्तान”

प्रा.मो.शोएबीद्दीन

अकोला / आलेगाव – जी.श्रीधर (पोलीस अधीक्षक अकोला ) यांच्या संकल्पनुसार सर्व धर्माची शिकवण एकच या अनुषंगाने चांन्नी पोलीस स्टेशन तर्फे आलेगाव येथील नूतन महाविद्यालयात सर्व धर्माची शिकवण एकच या कार्यक्रमाचेआयोजन करण्यात आले होते,
आपल्या भारत देशात वेगवेगळ्या धर्माचे ,वेगवेगळी भाषा बोलणारे लोक राहतात तरी सुद्धा हे सगळे लोक एकोप्याने ऐकतेने राहतात आणि हीच आमची खरी ताकत आहे,आणि हीच ताकत आमच्या शत्रू देशाच्या नजरेत खटत आहे ,म्हणून हे शत्रू देश आमच्या भारत देशात राहणारे वेगवेगळ्या समाजाचे लोकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा भरपुर पर्यंत करत आहे ,आणि प्रत्येक समाजात असे पण लोक आहे जे आपल्या स्वार्थासाठी दोन समाजत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ,परंतु अश्या लोकांना समाज आणि आमचा भारत देश स्विकारत नाही,
आमच्या भारत देशात अजून तोच परंपरा कायम आहे की ना हिंदु बनेगा ना मुसलमान बनेगा इंसान की औलाद है इंसान बनेगा, म्हणून जी,श्रीधर अकोला पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या सर्व धर्माची शिकवण एकच याची चवही कळे कौतुक होत आहे ।आणि प्रत्येक समाजातील लोक या संकल्पनेला भरपूर प्रतिसाद देत आहेे.
तरी चांन्नी पोलीस स्टेशन तर्फे आज 18 सप्टेंबर रोजी नूतन महाविद्यालय येथे जी,श्रीधर अकोला पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेनुसार सर्व धर्माची शिकवण एकच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते।
या वेळी पोलीस निरीक्षक श्री.सचिन यादव ठाणेदार, गावातील नूतन महाविद्यालयचे अध्यक्ष श्री,सुभाष जैन. जामा मस्जिद आलेगाव चे इमाम श्री.हाफिज जुबेर, .जिल्लाह परिषद सदस्य, अर्चना प्रमोद राऊत , श्री.किशोर राऊत. श्री,जमदाडे सर. ASI, गजानन पोटे. पतोंड. हेड कॉन्स्टेबल,देशमुख.इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल, सानप. जाधव.भाकरे.आढाव.भाकडे.ढोके. गाडगे.जऊळकर ,सह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.