विदर्भ

ढगफुटी चक्रीवादळाचा शेतकऱ्यांना फटका..!

Advertisements
Advertisements

जिल्हा परिषद सदस्य अर्चना प्रमोद राऊत यांनी केली पाहणी

अकोला / आलेगांव , दि. १६  :- पातूर तालुक्यातील चारमोळी,चोंढी,पाचरण,जांब, पांढुरणा,सावरगाव आदी परिसरामध्ये दि १३ रोजी ढगफुटी,व चक्रीवादळाने धुमाकूळ घालून शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे अतोनात नुकसान केले.नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्लाह परिषद सदस्य अर्चना प्रमोद राऊत यांनी नुकसान शेतीची पाहणी केली .

पातूर तहसील अंतर्गत येत असलेल्या चारमोळी,चोंढी,पाचरण, सावरगाव,जाम,पांढुरणा आदी परिसरामध्ये दि १३ रोजी ढगफुटी व चक्रीवादळाने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे अतोनात नुकसान झाले.नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या पिक नुकसानीचा मोबदला मिळावा या अनुषंगाने जिल्लाह परिषद सदस्य अर्चना राऊत जिल्लाह परिषद सदस्य विनोद देशमुख कृषी सभापती वडाल साहेब तालुक्का कृषी अधिकारी शिंदे साहेब व सोनोने साहेब यांनी सावरगाव व पांढुर्ण येथे जाऊन नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान पिकाची पाहणी केली. तसेच नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना लोवकरात लवकर नुकसानाची भरपाई मिळून देण्या साठी शासन दरबारी पाठ पुरावा करण्याचे आश्वासन दिले . या वेळी जिल्लाह परिषद सदस्य अर्चना प्रमोद राऊत .जिल्लाह परिषद सदस्य विनोद देशमुख .कृषी सभापती वडाल साहेब .तालुक्का कृषी अधिकारी शिंदे साहेब.व सूनवणे सभेब सह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

विदर्भ

संस्थात्मक अलगीकरणात राहण्यास इच्छुक नसलेल्या अतिसौम्य लक्षणे असणा-या रुग्णांना गृहअलगीकरणात राहण्याची परवाणगी

योगेश कांबळे वर्धा , दि.22 – सध्या जिल्हयात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत ...
विदर्भ

भांब (राजा) चा टोल नाका वाहन धारकांचे खिसे हलके करण्यासाठी सज्ज…!

देवानंद जाधव  यवतमाळ , (मंगरूळ) – नागपूर तुळजापुर या 361क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर यवतमाळ पासुन बावीस ...