Home जळगाव महाराष्ट्र राज्य पोलीस बॉइज असोसिएशन जिल्हा मीडिया प्रमुख पदी सलाउद्दीन अदीब तर...

महाराष्ट्र राज्य पोलीस बॉइज असोसिएशन जिल्हा मीडिया प्रमुख पदी सलाउद्दीन अदीब तर भुसावल तालुका वाहतूक अघाड़ी उपाध्यक्ष पदी नईम गयासोद्दीन नियुक्त

164

रावेर (शरीफ शेख) 

महाराष्ट्र राज्य पोलीस बॉइज असोसिएशन जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मोहसीन शरीफ काज़ी व जिल्हा संपर्क प्रमुख कुणाल भाउ मोरे यानी संघटनेच्या जिल्हा पत्रकार प्रतिनिधि म्हणून भुसावल येथील पत्रकार सलाहुद्दीन अदीब यांची नियुक्ति केली तसेच
भुसावल तालुका वाहतूक अघाड़ी उपाध्यक्ष पदी नईम गयासोद्दीन यांची नियुक्ति करण्यात आली आहे नुकतेच सदर नियुक्ति पत्र देऊन जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मोहसीन शरीफ काज़ी यानी दोघांचा सत्कार केला.