Home विदर्भ वर्धा नदी पात्रात एक इसम वाहून गेला

वर्धा नदी पात्रात एक इसम वाहून गेला

199

प्रशांत नाईक

अमरावती – जिल्ह्यातील धामणगांव रेल्वे तालुका अंतर्गत येणाऱ्या विटाळा गावाजवळ वर्धा नदी पात्रात काल दि. 09/09/2020रोजी दुपारी वाहून गेल्याची माहिती स्थानिक पोलीस प्रशासनाला मिळाली असून काल रात्री पर्यंत नदी पात्रात शोध मोहीम पोलिसांन कडून राबविण्यात आली असून त्यांना मृतदेहाचा शोध लागला नसल्याने स्थानिक पोलीस प्रशासनाने माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केली.
जिल्हा प्रशासनाने आज सकाळीच 8 वाजता NDRF ची एक तुकडी घटना स्थळाला रवाना केली आहे . तसेच शोध मोहीम सुरु असून बातमी लिहिस्तोहर मृतदेह हाती लागला नसल्याचे कळते.