Home विदर्भ किशोर बावणे यांची सचिव भाजपा यवतमाळ जिल्हा पदी नियुक्ती

किशोर बावणे यांची सचिव भाजपा यवतमाळ जिल्हा पदी नियुक्ती

246

भारतीय जनता पार्टी चे निष्ठावान कार्यकर्ते किशोर बावणे यांना यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकारणीत सहभागी करून त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी 

निवडीचे श्रेय माजी गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, माजी पालक मंत्री मदन येरावार, जिल्हा अध्यक्ष नितीन भुतडा,आमदार डॉ.संदीप धूर्वे, आमदार संजू रेड्डी बोदकुवार, यांच्या मार्गदर्शनाखाली सोपवण्यात आली आहेत तसेच किशोर बावणे, हे भोई समाजाचे नेते असून त्यांनी श्री जगदंबा संस्थान केळापूर इथे सन २०१९, ला भोई समाज युवा मंचच्या मेळाव्यात मोलाचं योगदान आहेत व त्याच्या सचिव चिटणीस भाजपा यवतमाळ जिल्हा पदी नियुक्ती मुळे भोई समाजात आनंदाची लाट उसडून आली आहे सर्व समाजाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे