मराठवाडा

सतरा लाख रुपये बनावट नोटा सह १६ देवींच्या मूर्ती जप्त

Advertisements
Advertisements

हिंगोली मध्ये नकली नोटा प्रकरणी पोलिसांची मोठी कार्यवाही

राजेंद्र अंभोरे पाटील ,

हिंगोली : हिंगोली पोलिसांनी हिंगोली ग्रामीण ठाणे हद्दीतील आनंदनगर भागात नकली नोटा बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. 17 लाख रुपये रोख रक्कम 16 देवींच्या मूर्ती जप्त केले आहेत. हिंगोली शहर पोलिस उपाधीक्षक व एटीएसच्या पथकाने मागील काही पासून सापळा रचून ही कार्यवाही पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. एकूण 24 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आहे. यामध्ये एक महिला व एका पुरुषाला अटक करण्यात आली आहे. यामध्ये एक प्रिंटर छपाईची इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. 100, 200, 500 आणि 2 हजार रुपयांच्या नोटांच्या यामध्ये समावेश आहे. तपासाअंती यामध्ये मोठ्या टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्‍यता आहे.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

मराठवाडा

पुरग्रस्तांच्या अन्नधान्य आणि निवाऱ्याची पुर्व व्यवस्था प्रशासन कधी करणार..???

गोदामायने केले रौद्ररूप धारण,२००६ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता…! घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे पैठण – येथील जायकवाडी ...
मराठवाडा

….हा तर राज्य सरकारने मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.

पोलिस मेगाभरती घोषणेच्या पार्श्वभुमीवर मराठा समाजातील तरूणांच्या संतप्त प्रतिक्रिया…!   घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे कुंभार ...
मराठवाडा

अंबड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यास मान्यता – पालकमंत्री राजेश टोपे

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे  पोलिसवाला ऑनलाईन मिडिया जालना –  जिल्ह्यातील अंबड येथे जिल्हा व अतिरिक्त ...