Home विदर्भ चंद्रपूर वीज केंद्रात बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षीय मुलगी ठार…

चंद्रपूर वीज केंद्रात बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षीय मुलगी ठार…

389

 

 

दुःखद घटना ,

अमीन शाह

चंद्रपूर:येथील महाओष्णीक विद्युत केंद्राच्या वसाहतीत आज सायंकाळी 6.45 वाजताच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात लावण्या उमाशंकर धांडेकर (५) या मुलीचा मृत्यू झाला.उमाशंकर धांडेकर हे वीज केंद्रातील औद्योगिक सुरक्षा दलात कार्यरत आहे. सायंकाळी त्यांची मुलगी लावण्या खेळत असताना तिथे बिबट आला व हल्ला केला. यात लावण्या जखमी झाली.तिला शासकीय वेधकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात आणले असता मृत घोषित करण्यात आहे.वीज केंद्र वसाहतीत बिबट आल्याने दहशत व भीतीचे वातावरण आहे.

Previous articleप्रेम असावा तर असा ????
Next articleराबणाऱ्या पत्रकारांची कदर कोन्हाला???
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.