
बिलोली ( संजयकुमार बिलोलीकर )
बिलोली तालुक्यात सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत श्री तोटावाड एल.जी. यांच्या अध्यक्ष खाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत तलाठी सोनवणे यांनी तलाठी संघाच अध्यक्ष डावरगावे व सचिव शेख यांच्या बंदली नायगाव येथे झाली आसता येथील या जागाची रिक्त झाल्याने हि जागा भरण्यात यावा आसा मुद्दा तलाठी सोनवणे यांनी या बैठकीत विचार मांडला आसता सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांनी एकमताने मंडळ अधिकारी श्री तोटावाड एल.जी.व सचिवपदी मेहञे आर.एस. यांची बिनविरोध निवड करण्यात आली व तसेच सर्व तलाठी समावातून अध्यक्ष व सचिव यांना शाल व पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आली.यावेळी नरवाडे भा.जा.पा.तालुका अध्यक्ष ,गिरी तलाठी,सोनुले तलाठी,पवन ठकरोड तलाठी,देशमुख तलाठी,आत्तार,अर्शद,काळे,पञकार तथा माजी नगर सेवक लक्ष्मण शेट्टीवार,शेखअतिक शेख चाँद ईत्यादी उपस्थिती होती.











































