Home जळगाव साध्या पद्धतीने कॅमेरा पूजन करून जागतिक छायाचित्र दिन साजरा… मुख्यमंत्री उध्दव ठाकरे...

साध्या पद्धतीने कॅमेरा पूजन करून जागतिक छायाचित्र दिन साजरा… मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशन यांचे निवेदन..

52
0

रजनीकांत पाटिल

अमळनेर – तालुका फोटोग्राफर असोसिएशन यांच्या कडून जागतिक छायाचित्र दिनानिमित्त साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन सादर करण्यात आले.

सदर निवेदनात नमूद केले आहे की, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पुणे येथील कार्यक्रमात असे म्हटले होते की “फोटोग्राफी” हा माझ्या जीवनातील ऑक्सिजन आहे. कोरोना या महामारी आजारामूळे फोटोग्राफर बांधवांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र सामाजिक परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही ही कोरोना योद्ध्यांसोबत आहोत.

Unlimited Reseller Hosting