Home महाराष्ट्र स्वतंत्र दिना निमित्त पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीने अर्नाळा पोलीस स्टेशन...

स्वतंत्र दिना निमित्त पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीने अर्नाळा पोलीस स्टेशन येथिल पोलीस विभागास सन्मानित करण्यात आले

64
0

स्वतंत्र दिना निमित्त,पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.संघपाल उमरे,यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर विभाग यांच्या वतिने, मागिल ६ महिन्यापासुन कोरोणा महामारीमध्ये आपल्या तिवारी पर्वा नकरता प्रत्यक्ष कर्तव्य बाजावत असलेले अर्नाळा पोलीस स्टेशन येथिल, पी.आय.महेश शेट्टे साहेब, पी.एस.आय.शिवाजी खाडे साहेब ,

पी.एस.आय.चांगदेव कोळेकर,व अर्नाळा पोलीस स्टेशन मधिल कर्मचाऱ्यांना, पालघर जिल्हा अध्यक्ष गोवर्धनजी बिहाडे,अमित घोडके,दत्ता शिंदे,कैलास बिहाडे,रवि बिहाडे, कैलास कंकाल यांच्या कडुन संविधान,व कोरोणा योध्दा सन्मान पत्र व पुष्प गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

Unlimited Reseller Hosting