Home महत्वाची बातमी अंढेरा येथे आगीत घर जळालेल्या कुटुंबास धान्याची मदत.

अंढेरा येथे आगीत घर जळालेल्या कुटुंबास धान्याची मदत.

47
0

(रवि जाधव)
देऊळगाव मही:-अंढेरा येथे. चार ऑगस्ट ला अचानक घराला आग लागल्यामुळे. घरातील अन्नधान्य जळुन गेल्यामुळे. भारती कुटुंबावर. उपासमारीची वेळ आली होती. भूमिहीन असलेल कुटुंब रोज मोलमजुरी करून आपल पोट भरायचे अचानक 4ऑगस्ट घराला आग लागली . व या आगीत घर जळाल्यामुळे सर्वच काही संपल याचा धक्का घेत सुरेश भारती यांचा सात तारखेला मृत्यू झाला . वडिलांची छाया हरवलेल्या घराची दखल घेत. सामाजिक बांधिलकी जोपासत. भारत तेजनकर यांनी. गहू तांदूळ डाळ याची घरपोच जाऊन मदत केली. जिल्हा परिषद सदस्य रियाज का पठाण. नितीन शिंगणे माझी.सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती. गजानन चके यांनी. भारती कुटुंबाला आर्थिक मदत केली.

Unlimited Reseller Hosting