Home जळगाव राष्ट्रिय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ व बहुजन क्रांति मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा...

राष्ट्रिय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ व बहुजन क्रांति मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा तर्फे रावेर तहसीदाराना निवेदन

192

रावेर (शरीफ शेख) 

14 आगस्ट रोजी महाशय नायब तहसीदार संजय तायड़े यांना राष्ट्रिय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ व बहुजन क्रांति मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा तर्फे निवेदन देण्यात आले निवेदनात sc, st obc च्या शिक्षण, नोकरी व पदोन्नती मध्ये आरक्षणाच्या समर्थनार्थ बहुजन क्रांति मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक मा. वामन मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वा खाली दिनांक 16ऑगस्ट 2020 रविवार रोजी 1करोड़ निवेदन संपूर्ण भारतात जिल्हा/तालुका स्तरावर महामहिम राष्ट्रपती
व माननीय सरन्याधीश सर्वाच्च न्यायालय यांचे नावे देण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. असे आशयचे निवेदन राष्ट्रिय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ तालुका संयोजक मा. महेंद्र लोंढे सर व बहुजन क्रांति मोर्चाचे रावेर तालुका संयोजक मा. साहेबराव वानखेड़े , भारत मुक्ती मोर्चा मा. जितेंद्र सावळे यांनी निवेदनात म्हटले आहे.