Home विदर्भ जिल्हाधिकारी कार्यालयात होणार पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण.!

जिल्हाधिकारी कार्यालयात होणार पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण.!

195

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

कोरोना योध्दयाचा पालकमंत्र्याचे हस्ते सत्कार

वर्धा, दि 14 :- भारतीय स्वातंत्र्याचा 73 वा वर्धापन दिना निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात 15 रोजी सकाळी 9.05 वाजता दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुनिल केदार यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण होणार आहे.यावेळी पालकमंत्र्याचे हस्ते कोरोना योध्दयाचा सत्कार करण्यात येणार आहे असे निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांनी कळविले आहे.