विदर्भ

युवकांनी पोलिसांची दुचाकी जाळली सोनुर्ली गावातील घटना

Advertisements
Advertisements

कोरपना मनोज गोरे

चंद्रपूर – जिल्ह्यातील कोरपना पोलिस ठाणे अंतर्गत सोनुर्ली गावातील एका युवकांनी 11 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान कोरपना पोलीस ठाण्यात कार्यरत बीट जमादार सुधीर तिवारी यांच्या पल्सर गाडीला आग लावून जाळल्याची घटना घडली.
आज सकाळी घरगुती वादातून आई वडिलांच्या मागे धारदार वस्तूने धाक दाखवत असल्याकारणाने नातेवाईकांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली असता माहिती कोरपना पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तेव्हा त्यांनी घरावर चढून पोलिसांवर दगडफेक केली. दगडफेक होताच पोलिसांनी जीव वाचवण्याच्या भीतीपोटी पळापळ केली. पोलीस बाजूला होताच युवकाने पोलिसांच्या दुचाकीला आग लावून संपूर्ण गाडी जळून खाक केली गावात भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकी धरणारा आरोपी फरार आहेत सदर आरोपी चा तपास कोरपना पोलीस स्टेशन ठाणेदार गुरनुले साहेब करीत आहे.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

विदर्भ

संस्थात्मक अलगीकरणात राहण्यास इच्छुक नसलेल्या अतिसौम्य लक्षणे असणा-या रुग्णांना गृहअलगीकरणात राहण्याची परवाणगी

योगेश कांबळे वर्धा , दि.22 – सध्या जिल्हयात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत ...
विदर्भ

भांब (राजा) चा टोल नाका वाहन धारकांचे खिसे हलके करण्यासाठी सज्ज…!

देवानंद जाधव  यवतमाळ , (मंगरूळ) – नागपूर तुळजापुर या 361क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर यवतमाळ पासुन बावीस ...