बुलडाणा

ऊत्कृष्ठ पोलिस पाटील म्हणून निलेश शिनगारे यांना जिल्हाधिकारी यांनी केले सन्मानित

Advertisements
Advertisements

गावकऱ्यात आनंदाचे वातावरण ,

अमीन शाह

सिंदखेडराजा

तालुक्यात ऐतिहासिक महत्व असलेल्या आडगावराजा येथील पोलिस पाटील निलेश शिनगारे यांचा दिनांक ७/८/२०२० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुमन चंद्रा मँडम यांच्या हस्ते सन्मानपञ देऊन गौरव करण्यात आला

कोरोना संसर्गजन्य या महामारीच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करुन गावकरी यांच्या मध्ये जनजागृती करुन गावामधे कोरोनाचा संसर्गजन्य आजार पसरू नाही यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची महसुल प्रशासनाने दखल घेत आडगावराजा येथील पोलीस पाटील निलेश शिनगारे यांचा घाटावरील एकमेव पोलिस पाटील म्हणून जिल्हाधिकारी सुमन चंद्रा मँडम यांच्या हस्ते सन्मानपञ देऊन यथोचीत गौरव केला आहे. आडगावराजा येथील तरुण पोलिस पाटील यांची गावाच्या बाबतीत सामाजिक सवेदनशिलपणा जोपासत सातत्याने सर्व च कार्यक्रमात सहभागी होऊन सरपंच सौ.कासाबाई मानसिंग कहाळे यांच्या सोबत भाग घेत असतात ग्रामपंचायत च्या वतीने ही त्यांचा कोरोना च्या पार्श्वभूमीवर सत्कार करण्यात आला होता. निलेश शिनगारे यांच्या या सन्मानाने मुळे पुन्हा आडगावराजा चे नाव जिल्हास्तरावर पोहचले आहे.त्यांच्या या सन्मानामुळे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

बुलडाणा

पालकमंत्री महोदय यांच्या बद्दल सोशल मीडिया वर अपशब्द वापरणाऱ्या वर कार्यवाही ,

  साखरखेर्डा पोलिसांची कामगिरी , गोपाल रामसिंग शिराळे , साखरखेर्डा प्रतिनिधी , गेल्या काही दिवसा ...
बुलडाणा

बोर्डी नदीच्या पुराच्या पाण्यात तिघे गेले वाहून बाप लेकाचा समावेश , “दुःखद घटना” अमीन शाह

अमीन शाह बुलडाणा – खामगाव तालुक्यातील माक्ता येथील दिलीप नामदेव कळसकार 38 ,गजानन लहानु रणसिंगे ...
बुलडाणा

पुरात अडकलेल्याना वाचविण्यासाठी गेलेला युवकाचा दुर्देवी मृत्यू 

कोराडी प्रकल्प वर ची घटना…! अमीन शाह बुलडाणा – मेहकर तालुक्यातील कोरोडी प्रकल्पाच्या सांडव्यात पोहण्यासाठी ...