महत्वाची बातमी

अठरा वर्षा पासून फरार आरोपी अडकला साखरखेर्डा पोलिसांच्या जाळ्यात ,

Advertisements
Advertisements

पोलिसांची कामगिरी ,

अमीन शाह ,

बुलडाणा , साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नागझरी येथील एक वयक्ती गांजा विक्री प्रकरणात पोलिसां ना हवा होता तो तब्बल 18 वर्षा पासून पोलिसांना गुंगारा देत होता मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अखेर साखर खेर्डा पोलिसांनी आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार नागझरी येथील रहिवासी काशीनाथ मोहन मोहिते हा गांजा या अमली पदार्थाची विक्री करीत होता याची माहिती साखर खेर्डा पोलिसांना मिळाली होती त्यावरून पोलिसांनी त्याच्या घरातून गांजा जप्त केला होता मात्र त्या वेळी आरोपी फरार होण्यास यशस्वी झाला होता सदर आरोपीने तबबल 18 वर्ष पोलिसांना गुंगारा दिला आखेर गुप्त माहितीच्या आधारे ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो , हे , का , चव्हाण , पो , का , राठोड यांनी खामगाव तालुक्यातील माटरगाव येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून आरोपी काशीनाथ ची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे , साखरखेर्डा पोलिसांच्या या कामगिरी चे कौतुक केले जात आहे ,

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

महत्वाची बातमी

पुराच्या पाण्यात अडकलेल्याना वाचवितांना एकाच दुर्देवी मृत्यू ,

पुराच्या पाण्यात अडकलेल्याना वाचवितांना एकाच दुर्देवी मृत्यू , अमीन शाह मेहकर तालुक्यातील दे , माळी ...
महत्वाची बातमी

पत्रकार सर्वांचा , मात्र संकट आल्यावर पत्रकारांचे कोण्ही नाही , पत्रकारांनो उघडा डोळे,नीट बघा –  “स्वतःकडे”

राम खुर्दळ पत्रकारांचे अनेक स्थर आहेत त्यातील बिनपगारी ( केवळ महिना से-दोनशे-पाचशे ) मानधनावर ,किंवा ...