विदर्भ

आम आदमी पार्टी यवतमाळ जिल्हा कार्यकारीणी जाहिर

Advertisements
Advertisements

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

यवतमाळ – दि . 29 जुलै 2020 रोजी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी दुर्गेशजी पाठक यांचे आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश आम आदमी पार्टीचे सचिव श्री धनंजय शिंदे व विदर्भ कार्यकारीणीचे सर्व सदस्य यांनी यवतमाळ आम आदमी पार्टीच्या कार्यकारीणीची नियुक्ती केली . यामध्ये 1 ) संयोजक- श्री वसंतराव ढोके , 2 ) सह संयोजक – श्री गुणवंतराव इंदूरकर ( यवतमाळ विधानसभा ) 3 ) संघटन मंत्री- श्री अॅड . राजेंद्र गुंडलवार 4 ) सचिव श्री अॅड . मनिष आर . माहूलकर 5 ) सहसचिव – श्री उमेश एल अवघड 6 ) कोषाध्यक्ष- श्री विलास वाडे 7 ) महिला संयोजक – श्रीमती पुष्पा पोहनकर 8 ) युवा संयोजक – श्री राहूल सोयाम 9 ) मिडीया – श्री किशोर साखरकर 10 ) शेतकरी आघाडी- श्री अशोक काळमोरे 11 ) ट्रेडर विंग – श्री सैयद नावेद 12 ) श्री मंगलचंद के चिदलिया ( वणी विधानसभा ) 13 ) श्री प्रेमचंदजी चव्हाण ( केळापूर विधानसभा ) 14 ) श्री प्रकाश मुथा ( दारव्हा विधानसभा ) 15 ) सदस्य – श्री संजय ढोले या नवीन जबाबदारी बद्दल सर्व पदाधिकाऱ्याचे हार्दिक अभिनंदन समाजाच्या सर्व स्तरात करण्यात आले आहे . यामुळे यवतमाळ आम आदमी पार्टी कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे .

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

विदर्भ

भांब (राजा) चा टोल नाका वाहन धारकांचे खिसे हलके करण्यासाठी सज्ज…!

देवानंद जाधव  यवतमाळ , (मंगरूळ) – नागपूर तुळजापुर या 361क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर यवतमाळ पासुन बावीस ...