जळगाव

कांडवेल शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेना आ.चंद्रकांत पाटील आले धावून…

Advertisements
Advertisements

रावेर (शरीफ शेख)

कांडवेल येथील शेतकऱ्यांनी आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांची भेट घेतली असता सदर कांडवेल-चांगदेव शेत रस्त्याची वर्षभरापासून अत्यंत खराब वाईट अवस्था झाली आहे.व मोठं-मोठे पडलेले आहे व केळी इतर माल वाहतूक करण्यास शेतकरी यांना मोठा प्रमाणात त्रास होत आहे.बाबत समस्या मांडली असता तो करून देऊ असा शब्द दिला होता.आज तो कामाच्या स्वरूपातुन खऱ्या अर्थाने पूर्ण होतांना दिसत आहे व त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांना माल वाहतूक करण्यास अडचण येऊ नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपात आमदार चंदू भाऊंनी त्यांच्या स्वखर्चाने व ट्रॅक्टर च्या साह्याने खडी,गोटे टाकण्यास सुरवात केली. आ.चंद्रकांत भाऊंच्या मार्गदर्शनाने-जेष्ठ शिवसैनिक छोटू पाटील,राहुल पाटील-उपसरपंच कांडवेल,यांनी स्वतः उभे राहून ट्रॅक्टर च्या साह्याने रस्ता व शेतकरी – देविदास वाघ,शंकर पाटील,जानराव पाटील , युवराज पाचपोळे, रतन पाटील राजकुमार पाटील,सुभाष पाटील.रेम्भोटा यांच्या उपस्थितीत हे करून घेतला. सर्व गावकऱ्यांनी आमदार साहेबांचे आभार मानले.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

जळगाव

कोविड रुग्णांची अशीही सेवा देणारे योध्दा डॉक्टर – कोविड केअर युनिट तर्फे गौरव – डॉ पराग चौधरी व डॉ पंकज पाटील

रावेर (शरीफ शेख)  जळगाव – शहरातील कोविंड रुग्णांची संख्या वाढत आहे सरकारी रुग्णालय त्यासाठी कमी ...
जळगाव

दहिवद येथे जपानची मियावाकी पध्दतीने वृक्ष लागवडीचा प्रयोग..ग्रामपंचायतीमार्फत १००० देशी वृक्षांची लागवड

अमळनेर –  जपान या देशात मियावाकी पध्दतीमध्ये कमीत कमी जागेत जास्तीत जास्त वृक्ष लागवड केली ...
जळगाव

ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन च्या महिला जिल्हाउपाध्यक्ष पदी प्रा जयश्री दाभाडे साळुंके यांची निवड…

रावेर (शरीफ शेख)  ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन केंद्रिय कार्यालय प्लॉट नं.३५. गोंडवाना नगर क्र.०२, ...
जळगाव

अमळनेर तालुक्यात सततच्या वादळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान… मागील वर्षीप्रमाणे यंदाही अतिवृष्टीने तोंडावर आलेला घास जाणार

रजनीकांत पाटील अमळनेर :- यंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असून नदी नाले तलाव तुडुंब ...