August 4, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

अंजुमन उर्दू शाळेचा निकल 96 ℅ निकाल

यवतमाळ , दि. 30:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडल तर्फे सन 2020 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परिक्षेचा निकल बुधवारी जाहिर करण्यात आला , त्यात स्थानीय अंजुमन उर्दू हाई स्कूलचा निकाल हा 96℅ लागला आहे. सन 2020 करता शाळेतुन एकूण 80 विद्यार्ती परिक्षेला बसले होते।त्यापैकी 77 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत , त्यात मध्ये 20 विद्यार्थी प्रविण्यसह उत्तीर्ण झाले तर 13 विद्यार्थी प्रथम श्रेणी,30 विद्यार्थी द्वितीय श्रेणी आणि 14 विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यातुन सुमैय्या परवीन मो. अय्यूब 86℅,आएशा सिद्दीका सलीम खान 85.60℅,तहसीन कौसर हिलाल अहमद अंसारी 84.80℅ राहिला खान सैय्यद अकबर 84.40℅ शाळेतुन टॉपर राहिले आहेत. यशस्वी विद्यार्थयाचे सर्व स्तर वरुण कौतुक होत आहे.

Advertisements

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!