Home मराठवाडा अंबड शहरात पुन्हा तीन पॉझिटिव्ह

अंबड शहरात पुन्हा तीन पॉझिटिव्ह

16
0

जिल्ह्यात शनिवारी रात्री आणखी ८६ व्यक्ती पॉझिटिव्ह

१८८ जणांचा अहवाल निगेटिव्ह

जालना – अंबड शहरातील नाथरेकर चौक, कावंदी गल्ली व मत्स्योदरी कॉलनी येथील प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आले. तसेच तालुक्यातील आलमगाव येथील एक पॉझिटिव्ह आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या १८५० वर पोहचली असून एकूण ५ ९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज शनीवारी रात्री कोरोनाबाधित आढळून आलेल्या ८६ रुग्णांमध्ये जालना शहरातील – २३ , आर पी रोड -०४ , कालीकुर्ती ०३ , बिहारीलालनगर – ०३ , प्रितीसुधा नगर -०३ , रंगार गल्ली ०२ , दादावाडी परिसर , नाथबाबा गल्ली , बुऱ्हाण नगर , सिव्हिल हॉस्पिटल क्वॉटर , अग्रसेन नगर , विद्युत नगर , रहेमान गंज , रहीम नगर , डबल जीन , भवानी नगर , मोदीखाना , सोनल नगर , चौधरी नगर , गांधी नगर , लक्ष्मी नगर , समर्थ नगर , ख्रिश्चन कॉलनी , मधुबन कॉलनी , चरवाई पुरा , सिव्हिल क्लब परिसर , रेल्वे स्टेशन जवळील राम मंदिर परिसर , संभाजीनगर , लक्कडकोट , रामनगर प्रत्येकी एक रुग्ण आणि नागेवाडी -०२ , पळसखेळ ता सिंदखेड राजा -०१ , बदनापूर -०१ , पिरगेवाडी ०१ , भोकरदन – ०२ , भाडगाव भोकरदन ०१ , चांदई एक्को – ०२ , विठोरी ता . मंठा -०१ , देऊळगाव राजा येथील त्र्यंबक नगर -०१ , खरपुडी – ०१ , जळगाव सपकाळ – ०२ , अकोला -०४ अशा एकूण ८६ रुग्णांचा समावेश आहे .